Wednesday, December 2, 2020
घर इतर नाना पाटेकर यांनी घेतली सुशांतसिंग राजपूतच्या कुटुंबियांची भेट

नाना पाटेकर यांनी घेतली सुशांतसिंग राजपूतच्या कुटुंबियांची भेट

अभिनेता नाना पाटेकर काल म्हणजेच रविवारी सुशांत सिंह राजपूतच्या घरी पोहचले. सुशांतच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर नाना पाटेकर भावुक झाले. त्यांनी सुशांतचे वडील कृष्णा कुमार सिंह यांचे सांत्वन केले आणि त्यांना संयम ठेवण्यास सांगितला. नाना म्हणाले की, सुशांत एक चांगल्या मनाचा व्यक्ती होता. त्याला नक्कीच न्याय मिळेल. सुशांतच्या अचानक निघून जाण्याने सर्व दुःखी आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | livehindustan | zeenews

Web Title : Nana Patekar meets Sushant Singh Rajput’s family in Patna, pays tribute

- Advertisment -

ताजी बातमी

प्रभासच्या आगामी ‘सलार’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

सिनेमांच प्री-प्रॉडक्शनचं कामही सुरू झालं | #Prabhas #Salaar #NewFilm

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB

बावड्यात हर्षवर्धन पाटील यांनी मतदानांचा अधिकार बजावला

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या गावी आज दि १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे पदवीधर...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel