Monday, January 18, 2021
Home इतर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट दिग्दर्शक कांचन नायक काळाच्या पडद्याआड

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट दिग्दर्शक कांचन नायक काळाच्या पडद्याआड

‘कळत नकळत’ आणि ‘विश्वनाथ एक शिंपी’ या दोन्ही चित्रपटांसाठी दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारे प्रसिद्ध दिग्दर्शक कांचन नायक यांचे सोमवारी पुण्यात अल्पशः आजाराने निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. चाळीस वर्षांहून अधिक काळ नायक हे चित्रपटसृष्टीशी निगडीत होते.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | policenama | esakal | marathi.lastely

Web Title : National Award Winner Director Kanchan Nayak Passes Away

या लेखकाची अन्य पोस्ट