Friday, December 4, 2020
घर इतर कमल हासन यांच्यामुळे कोसळले नवाजुद्दीनला रडू, कारण…

कमल हासन यांच्यामुळे कोसळले नवाजुद्दीनला रडू, कारण…

अभिनेता नवाजुद्दीनने सिद्दीकीने (Nawazuddin Siddiqui) नुकताच स्पॉटबॉयला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने कमल हासन (Kamal Haasan) यांनी चित्रपटातून त्याचा रोल कट केला होता असे सांगितले आहे. ‘मी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहेत आणि एडिट करताना माझा रोल कट देखील करण्यात आला होता. मी २००० साली प्रदर्शित झालेल्या कमल हासन यांच्या हे राम चित्रपटासाठी डायलॉग कोच म्हणून काम करत होतो. या चित्रपटात ते मुख्य भूमिकेत होते’ असे नवाजुद्दीनने म्हटले. ‘जेव्हा कमल हासन यांनी चित्रपटात मला एक छोटी भूमिका दिली तेव्हा मी अतिशय खूश होतो. कारण मी त्यांना आदर्श मानत होतो आणि त्यांच्यासोबत मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. पण एडिट करताना माझा रोल काट करण्यात आला. मला खूप वाईट वाटले. तेव्हा मी खूप रडलो. 

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | hindustantimes | news24online

Web Title: Nawazuddin Siddiqui says he ‘wept bitterly’ after Kamal Haasan removed his role from Hey Ram

संबंधित बातम्या

पमचर वेवसाईककडून वाहनचालकांची लूट

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पुन्हा एकदा पंक्‍चर व्यावसायिकांकडून वाहनचालकांना लुटण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. वाहने मुद्दाम पंक्‍चर करणे, पंक्‍चर काढण्यास गेल्यावर ट्यूबच बदलणे आणि...

परीक्षा अर्ज भरण्यासाठी 6 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

जळगांव : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी., बी.व्होक, बी.ए., बी.एस.डब्ल्यू, आणि विद्यापीठ प्रशाळांतील बी.एस.सी., एम.ए., एम.एस.सी,...

टिटवल्यात 22 वर्षीय विवाहतेवर घरात गुसून बलात्कार

कल्याण : टिटवाळामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Titwala Gang Rape Case). पिण्यासाठी पाणी मागून विवाहितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणातील...

तिने बाळाला पाण्यात ठवून केले पलायन ,तेव्हा साकार ने हाथ साकारले

औरंगाबाद : साकार शिशुगृहाच्या पाळण्यात चार दिवसांच्या चिमुकलीला ठेवून पालकांनी पलायन केले. पलायनापूर्वी पालकांनी शिशिगृहाची घंटी वाजवली होती. ही गंभीर घटना आज (ता. एक)...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel