Saturday, January 23, 2021
Home इतर नवाजुद्दीनच्या पुतणीचा धक्कादायक खुलासा

नवाजुद्दीनच्या पुतणीचा धक्कादायक खुलासा

अभिनेता नवाजुद्दीनला त्याच्या पत्नीकडून घटस्फोटाची नोटीस मिळाली आहे. त्यानंतर नवाजुद्दीनच्या पत्नीने त्याच्यावर व त्याच्या कुटुंबीयांवर मानसिक व शारीरिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यानंतर नवाजुद्दीन सिद्दिकीच्या भावावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. नवाजुद्दीनच्या पुतणीनेच हे आरोप केले असून तिने दिल्लीतल्या जामिया पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आई हिंदू असल्यामुळे माझा छळ केला गेला असा खुलासा तिने केला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | pinkvilla | india

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी