Monday, September 28, 2020
घर इतर नवाजुद्दीनच्या अडचणीत वाढ? पत्नीने पुन्हा केली पोलिसांत तक्रार

नवाजुद्दीनच्या अडचणीत वाढ? पत्नीने पुन्हा केली पोलिसांत तक्रार

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) त्याच्या पत्नीमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आलियाने नवाजवर काही आरोप केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा आलियाने नवाजवर आरोप केले आहेत. तसंच तिने नवाज आणि त्याच्या कुटुंबातील अन्य चार सदस्यांविरुद्ध बुढाना येथे पोलीस तक्रार दाखल केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- hindustantimes | firstpost

Web Title :Nawazuddin Siddiquis Wife Aaliya Records Her Statement At Budhana Police Station

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे | #ShahidKapoor #Netflix #Deal #100cr

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून गौरव | #MunicipalCommissioner #Chahal #Award #IndoAmericanChambersOfCommerce