घर इतर करण जोहरच्या कंपनीच्या माजी दिग्दर्शकाला NCB कडून अटक

करण जोहरच्या कंपनीच्या माजी दिग्दर्शकाला NCB कडून अटक

नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार धर्मा प्रॉडक्शनशी संबंधित दिग्दर्शक क्षितिज प्रसादला एनसीबीने 26 तासांच्या चौकशीनंतर अटक केली (NCB Dharma Productions) आहे. त्यामुळे करण जोहरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र करण जोहरने याबाबतीत स्पष्टीकरण दिले आहे. त्याने ट्विटरच्या माध्यमातून आपले निवेदन जारी केले आहे. करण म्हणतो, “मी ड्रजचे सेवन करत नाही आणि अशा गोष्टींसाठी कधी कोणाला प्रोत्साहन किंवा पाठिंबादेखील देत नाही. माझ्याबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल, सहका-यांबद्दल आणि धर्मा प्रॉडक्शनबद्दल जे काही बोलले जात आहे, त्या सर्व गोष्टी निराधार आहेत.”

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | timesnownews | india | republicworld

Web Title : NCB arrests Dharma Productions executive producer Kshitij Prasad after hours of interrogation

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

पुण्यात दिवसभरात १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू, नव्याने आढळले ३०३ रुग्ण

१ लाख ५० हजार ८२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #pune #Coronavirus #303newcases

कांद्यांची कोंडी फुटली! नाशिकमध्ये लिलाव सुरू, मिळाला ‘इतका’ भाव

जास्त कांद्याची साठवणूक करता येत नव्हती | #OnionAuction #sharadPawar

आयपीएल २०२० : चेन्नईची कोलकातावर मात

जडेजाच्या तुफानी फलंदाजीने चेन्नईने हा सामना खिशात घातला | #IPL2020 #KKRvsCSK #CSKwon
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel