Saturday, January 23, 2021
Home इतर आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही, त्यांना भेटलेही नाही : रिया चक्रवर्ती

आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही, त्यांना भेटलेही नाही : रिया चक्रवर्ती

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) मोठं वक्तव्य केलं आहे. “आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना ओळखत नाही तसंच त्यांना कधीही भेटले नाही,” असं रियाने म्हटलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात विरोधकांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केल्यामुळे राजकारण तापलं आहे. अशातच रिया चक्रवर्तीचं वक्तव्य महत्त्वाचं समजलं जात आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | maharashtratimes | indianexpress

Web Title : Never met Aaditya Thackeray says Rhea Chakraborty

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी