Sunday, January 24, 2021
Home इतर थिएटरला पर्याय शोधता येईल असं वाटत नाही: नागराज मंजुळे

थिएटरला पर्याय शोधता येईल असं वाटत नाही: नागराज मंजुळे

सध्या ओटीटीवर चित्रपटांची रांग लागल्यामुळे ओटीटी हा सिनेमागृहांना पर्याय होऊ लागल्याची चर्चा आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांना मात्र तसं वाटत नाही. ‘थिएटरमध्ये सगळ्या सुविधांसह चित्रपट पाहणं हा वेगळा आनंद आहे. त्याला पर्याय शोधता येईल असं वाटत नाही’, असं ते म्हणतात.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes

Web Title : No Option For Theaters Said Sairat Director Nagraj Manjule

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी