घर इतर ज्येष्ठ अभिनेते अजित दास यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते अजित दास यांचं निधन

ओडिया सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेते अजित दास यांचं निधन झालं (Ajit Das) आहे. ते ७१ वर्षांचे होते. त्यांना करोनाची लागण झाली होती. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार एक सप्टेंबर रोजी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र त्यांच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप जाहीर केलेलं नाही. दरम्यान अजित दास यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- indianexpress | hindustantimes

Web Title : Odia actor Ajit Das dies at 71

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अपूर्वा नेमळेकरने गाजवला डान्सिंग क्वीनचा मंच

पम्मी नक्की काय चीझ आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे | #ApurvaNemlekar #DancingQueen

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १९० नवीन रुग्णांची नोंद

१५ लाख ३ हजार ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #6190newcases

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या

भारतासह जगभरात लशींच्या चाचण्या सुरू | #Johnsonandjohnson #coronavaccine

फुटबॉलपटूचा खेळताना मृत्यू

खेळताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला | #Footballer #Dies #WhilePlaying
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel