Tuesday, January 26, 2021
Home इतर ‘दिल बेचारा’ पाहून अंकिता लोखंडे भावूक

‘दिल बेचारा’ पाहून अंकिता लोखंडे भावूक

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा अखेरचा ठरलेला चित्रपट २४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक जण सुशांतच्या आठवणीत भावूक झाले आहेत. अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. यामध्येच अंकिता लोखंडेच्या अश्रूंचा बांधदेखील फुटला असून तिने ट्विटरच्या माध्यमातून तिच्या भावनांना वाट मोकळी केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | ndtv

Web Title : “One Last Time,” Writes Ankita Lokhande For Sushant Singh Rajput’s Film Dil Bechara

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी