Friday, August 6, 2021

“अनुरागला अटक करा अन्यथा उपोषणाला बसेन”; पायल घोषने दिली धमकी

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (Anurag Kashyap) अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh) हिने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत. या प्रकरणी तिने पोलीस तक्रार देखील दाखल केली. मात्र पोलिसांनी अनुरागला अद्याप अटक केलेली नाही. पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे पायल संतापली आहे. “जर अनुरागवर कारवाई झाली नाही तर मी उपोषण करेन.”, अशी धमकी तिने पोलिसांना दिली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- ndtv | lokmat | navbharattimes

Web Title : Payal Ghosh Hunger Strike Anurag Kashyap Casting Couch In Bollywood

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी