घर इतर लग्नाच्या 13 दिवसांनी पूनम पांडेचा नव-यावर मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा...

लग्नाच्या 13 दिवसांनी पूनम पांडेचा नव-यावर मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप, गोवा पोलिसांकडून सॅम बॉम्बेला अटक

प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) याच महिन्यात आपला बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत लग्नबंधनात अडकली आहे. लग्नाचे फोटो शेअर करुन पूनमने लग्नाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती. शिवाय गोव्याला हनिमूनला जाण्यापूर्वीचेही फोटो तिने काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले होते. मात्र आता पूनमने आपल्या पतीवर तिला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. गोवा पोलिसांनी सॅम बाँम्बेला याप्रकरणी अटक केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पूनम पांडेचा पती सॅम बॉम्बेला मंगळवारी गोव्यात अटक करण्यात आली.

सविस्तर माहितीसाठी :- headlinehindi | abplive | Bhaskar

Web Title: Poonam Pandey accuses husband Sam Bombay of harassment and assault

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

पुण्यात दिवसभरात १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू, नव्याने आढळले ३०३ रुग्ण

१ लाख ५० हजार ८२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #pune #Coronavirus #303newcases

बेस्ट पोस्टमन पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल अनंत क्षिरसागर यांचा वेळापूर येथे सत्कार !

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भारतीय डाक विभागातील सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथील उपडाकघर वेळापूर (पोस्ट ऑफिस) येथे कार्यरत असलेले पोस्टमन अनंत क्षिरसागर यांना भारत डाक...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel