लोकप्रिय गायक सरदूल सिकंदर यांचे निधन

0
73

लोकप्रिय पंजाबी गायक सरदूल सिकंदर (Sardool Sikander) यांचे काल म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी निधन झाले आहे. ते ६० वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना मोहाली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान, याच काळात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. बुधवारी सरदूल सिकंदर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | divyamarathi | indianexpress

Web Title: Popular Punjabi Singer Sardool Sikander Passes Away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here