Tuesday, December 1, 2020
घर इतर अंतिम! लवकरच सुरु होणार ‘मुळशी पॅटर्न’ रिमेकचं चित्रीकरण; भाईजान दिसणार मुख्य भूमिकेत

अंतिम! लवकरच सुरु होणार ‘मुळशी पॅटर्न’ रिमेकचं चित्रीकरण; भाईजान दिसणार मुख्य भूमिकेत

बॉलिवूडचा भाईजान सलामान खानचा (Salman Khan) ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतंच सलमानने या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं असून तो त्याच्या आगामी चित्रपटांकडे वळला आहे. त्यामुळे आता भाईजान ‘मुळशी पॅटर्न’च्या रिमेककडे वळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ‘अंतिम’ या चित्रपटात सलमान पोलिसांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर सलमानचा मेहुणा आयुष शर्मा निगेटिव्ह भूमिकेत असल्याचं पाहायला मिळणार आहे. तसंच या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | pinkvilla

Web Title: Post Radhe wrap, Salman Khan to begin Aayush Sharma co starrer ‘Antim’ helmed by Mahesh Manjrekar in November?

- Advertisment -

ताजी बातमी

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....

च्यारवर्षात। महाराष्ट्रातील रस्त्यांचा बधकाकामासाठी 1 लाख कोटींची निधी

देशभरात सद्य:स्थितीत ४९ हजार ७४० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू असून त्यातील २० टक्के - ९ हजार २८३ किमी लांबीचे - रस्त्यांची बांधणी एकट्या...

महाराष्ट्रच्या म्यांचेष्टार नगरीला थेट चीनचे आव्हाहन

कोल्हापूर - श्रमिकांच्या हाताला काम देणारी नगरी म्हणून वस्त्रनगरी इचलकरंजीची ओळख महाराष्ट्राचे मॅंचेस्टर जगभर आहे. देशाच्या बहुतेक सर्व भागांतून आलेल्या कष्टकऱ्यांनी इचलकरंजीत श्रमाची पूजा...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel