Wednesday, January 20, 2021
Home इतर प्रभासच्या आगामी 'सलार' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

प्रभासच्या आगामी ‘सलार’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

‘बाहुबली’ सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) आगामी ‘सलार’ चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. ‘केजीएफ’ सारख्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे प्रशांत नील या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. काही दिवसांपूर्वीच अशी बातमी आली होती की प्रशांत आणि प्रभास एकत्र काम करणार आहेत. चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर बुधवार 2 डिसेंबर रोजी रिलीज करण्यात आलं असून सिनेमांच प्री-प्रॉडक्शनचं कामही सुरू झालं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- abplive | indianexpress | ndtv

Web Title: Prabhas To Star In ‘KGF’ Director Prashanth Neel’s Action Saga ‘Salaar’

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी