अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या निधनानंतर सोशल मीडियावरून सध्या अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला ट्रोल केले जात आहे. अशातच मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने अंकिताच्या शांत राहण्यामागचं कारण स्पष्ट केले आहे. ‘मी अंकिताबद्दल सांगू शकते की तिला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. ती प्रचंड रडत आहे. पण लोकांना कळलं पाहिजे की, प्रत्येकजण आयुष्यात पुढे जात असतं. तिला जेव्हा सुशांतच्या आत्महत्येबद्दल कळलं तेव्हा तिला फार मोठा धक्का बसला. पण तिच्या आयुष्यात दुसरंही कोणी आहे आणि तिला त्या नात्याचाही मान ठेवायचा आहे.’
सविस्तर माहितीसाठी :- loksatta | maharashtratimes | prabhatkhabar
Web Title : Prarthana Behere Reveals Ankita Lokhande Is Crying Inconsolably