घर इतर ‘प्रेम पॉइजन पंगा’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

‘प्रेम पॉइजन पंगा’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

एक इच्छाधारी नागिण आणि एक सर्वसामान्य तरुण यांची धमाल विनोदी प्रेमकथा झी युवा वाहिनीवरील प्रेम पॉइजन पंगा या मालिकेत (Prem Poison Panga) प्रेक्षकांना पाहायला मिळाली. जुई ही एक मनमिळाऊ, सतत आनंदी राहणारी आणि दुसऱ्यांनाही भरभरुन आनंद देणारी मुलगी पण तिच्या आयुष्याचं एक कटू सत्य म्हणजे तिचं इच्छाधारी नागिण असणं. आता ही मालिका एका महत्वाच्या आणि अंतिम वळणार येऊन ठेपलीये.येत्या २५ सप्टेंबरला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यानंतर झी युवावर कोणती नवी मालिका सुरु होणारे हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta

Web title : Prem Poison Panga Marathi Serial To End Soon

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

तामिळनाडूचे बिहारच्या पाऊलावर पाऊल; मोफत कोरोना लस देण्याचा दावा

मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी घोषणा केली आहे | #TamilNadu #Corona #Vaccine #Free

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार ४६३ नवीन रुग्ण

२ लाख १६ हजार ५५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1463newcases

आज मोठी राजकीय घडामोड, एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

दुपारी २ वाजता खडसेंचा पक्षप्रवेश पार पडणार | #EknathKhadse #NCP #JoinToday
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel