निक आणि प्रियांकाच्या (Priyanka Chopra and Nick Jonas) घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. जोनास ब्रदर्समधील जो जोनास पिता झाला आहे तर अभिनेत्री सोफी टर्नर आई झाली आहे. सोफी टर्नरने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून सध्या या बाळाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. त्यातच सोफीने बाळा जन्म दिल्यामुळे प्रियांका आणि निक काका-काकू झाले आहेत. त्यामुळे सहाजिकचं त्यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. फिल्मफेअरने ट्विट करत ही माहिती दिली आहे.
सविस्तर माहितीसाठी :- livehindustan \ ndtv \ abplive
Web Title : Priyanka Chopra and Nick Jonas’ sister-law Sophie Turner gives birth to daughter