घर इतर एकता कपूरच्या घरावर दगडफेक; वेब सीरिजमधील त्या सीनमुळे प्रेक्षक संतापले

एकता कपूरच्या घरावर दगडफेक; वेब सीरिजमधील त्या सीनमुळे प्रेक्षक संतापले

निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) आपल्या वेब सीरिजमधील अॅडल्ट कॉन्टेंटमुळे प्रचंड चर्चेत असते. अनेकदा मालिकांमधील या प्रणय दृष्यांमुळे तिच्यावर टीका देखील करण्यात येते. अलिकडेच ‘ट्रिपल एक्स’ या सीरिजमधील एका दृष्यामुळे तिच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. यावेळी संतप्त प्रेक्षकांनी थेट एकताच्या घरावरच हल्ला केला आहे. एकता कपूरची ‘व्हर्जिन भास्कर २’ नावाची एक नवी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या सीरिजमध्ये एक हॉस्टेल दाखवण्यात आलं आहे. या हॉस्टेलमध्ये काही अवैध्य कामं केली जातात. या हॉस्टेलचं नाव ‘अहिल्याबाई होळकर’ असं ठेवलं आहे. या नावामुळे प्रेक्षक संतापले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- timesofindia | hindustantimes

Web Title : Protesters Stones Attack On Ekta Kapoors House

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : राजस्थानने पंजाबचा विजयरथ रोखला!

जाबने राजस्थानला १८६ धावांचे लक्ष्य दिले | #IPL2020 #KXIPvsRR #RRwon

शास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे निधन, भारताचा पहिला इलेक्ट्रोमॅग्नेटिक आयसोटोप सेपरेटर केला विकसित

गोवारीकर यांनी १९५५ मध्ये आपल्या वैज्ञानिक कार्याचा प्रारंभ केला | #DrShankarraoGowarikar #Dead

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ११४५ नवीन रुग्ण

१० हजार २६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे | #Mumbai #Coronavirus #1145newcases
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel