घर इतर राज कपूर व दिलीपकुमार यांचे 100 वर्षे जुने घर विकत घेणार पाकिस्तान...

राज कपूर व दिलीपकुमार यांचे 100 वर्षे जुने घर विकत घेणार पाकिस्तान सरकार

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा राज्य सरकारने अभिनेता राज कपूर व दिलीपकुमार (Dilip Kumar) यांचे वडिलोपार्जित घर विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या इमारतींना ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्याची सरकारची तयारी (Pakistan Government) आहे. पेशावर येथील या दोन्ही इमारतींना राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. आता या दोन्ही इमारती खिळखिळ्या झाल्या आहेत. त्या कधीही कोसळू शकतात. खैबर-पख्तुनख्वाचे पुरातत्त्व विभागाचे प्रमुख डॉ. अब्दुस समद खान यांनी सांगितले, फाळणीपूर्वी भारतीय सिनेमाच्या या दोन दिग्गज कलावंतांचे बालपण येथे गेले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | thehindu | economictimes | timesofindia

Web Title : Raj Kapoor, Dilip Kumar’s Ancestral Homes To Be Bought By Pakistan Govt

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel