घर इतर अखेर राजकुमार राव आणि नुसरत भरूचाच्या 'छलांग'चा ट्रेलर प्रदर्शित

अखेर राजकुमार राव आणि नुसरत भरूचाच्या ‘छलांग’चा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता राजकुमार राव आणि नुसरत भरुचा यांच्या आगामी ‘छलांग’ (Chhalaang Official Trailer) सिनेमाची बर्‍याच दिवसांपासून चर्चा होती. अखेर या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा एक विनोदीपट असून हरियाणाच्या ग्रामीण पाश्वभूमीवर हा सिनेमा आधारित आहे. सिनेमात राजकुमार राव एका शाळेचा पीटी शिक्षक दाखवण्यात आला आहे. तर नुसरत त्याच शाळेतील संगणक शिक्षिकेची भूमिका साकारत आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर हा सिनेमा १३ नोव्हेंबर २०२० रोजी ऑनलाइन प्रदर्शित होणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | navbharattimes | businessworld

Web Title: Rajkummar Rao And Nushrat Bharucha Starrer Chhalaang Official Trailer

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार ४६३ नवीन रुग्ण

२ लाख १६ हजार ५५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1463newcases

आज मोठी राजकीय घडामोड, एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

दुपारी २ वाजता खडसेंचा पक्षप्रवेश पार पडणार | #EknathKhadse #NCP #JoinToday

पाकिस्तानवर दबाव; कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची समीक्षा होणार

आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या भीतीने पाकिस्तानने हा निर्णय घेतला | #Pakistan #KulbhushanJadhav #PunishmentReview
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel