घर इतर लग्नानंतर पहिल्यांदाच मिहिकाने शेअर केला राणासोबतचा खास फोटो, म्हणाली…

लग्नानंतर पहिल्यांदाच मिहिकाने शेअर केला राणासोबतचा खास फोटो, म्हणाली…

‘बाहुबली’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे राणा डग्गुबाती. ८ ऑगस्ट रोजी राणाने (Rana Daggubati) मिहिका बजाज हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर पहिल्यांदाच या दोघांचे फोटो समोर आले आहेत. मिहिकाने लग्नानंतर पहिल्यांदाच राणासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये या दोघांची चर्चा सुरु झाली आहे.

View this post on Instagram

Just because 🥰🥰 @ranadaggubati

A post shared by miheeka (@miheeka) on

https://www.instagram.com/p/CD37m_rJGfl/?utm_source=ig_web_copy_link

सविस्तर माहितीसाठी :- lokmat

Web Title: Rana Daggubati And Miheeka Bajajs Stunning Pic After Wedding

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : आज पंजाबसमोर कोलकाताचे आव्हान

सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल | #IPL2020 #KXIPvsKKR #TodaysMatch

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार २२२ नवीन रुग्ण

२ लाख २० हजार १६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1222newcases

ड्रग्ज खरेदी करताना टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानला एनसीबीने रंगेहाथ पकडलं!

दोघांनाही 8 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी | #NCB #TVActress #PritikaChauhan

अजित पवार पुढील उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण झाली । #AjitPawar #Coronavirus #BreachCandyHospital
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel