Tuesday, December 1, 2020
घर इतर रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

‘गोलमाल’, ‘सिंघम’, ‘सिम्बा’ या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज झाला आहे. लवकरच त्याचा ‘सर्कस’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातही रोहित शेट्टी आणि अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) ही जोडी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. अलिकडेच या चित्रपटाशी संबंधित एक फोटो चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी शेअर केलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- ndtv | hindustantimes

Web Title:  Ranveer Singh New Film Cirkus With Rohit Shetty

- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ६४६ नवीन रुग्ण

२ लाख ५६ हजार ६३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Mumbai #Coronavirus #646newcases

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....

च्यारवर्षात। महाराष्ट्रातील रस्त्यांचा बधकाकामासाठी 1 लाख कोटींची निधी

देशभरात सद्य:स्थितीत ४९ हजार ७४० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू असून त्यातील २० टक्के - ९ हजार २८३ किमी लांबीचे - रस्त्यांची बांधणी एकट्या...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel