Saturday, January 23, 2021
Home मनोरंजन अण्णा आणि माईंच्या टिकटॉक व्हिडिओंचा धुमाकूळ

अण्णा आणि माईंच्या टिकटॉक व्हिडिओंचा धुमाकूळ

‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सध्या अतिशय रंगतदार वळणावर आली आहे. मालिकेच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या दुसऱ्या भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. मालिका जरी अण्णा आणि शेवंता यांच्या भोवती फिरत असली तरी सध्या माई आणि अण्णांचे टिकटॉक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अण्णा आणि माई यांचे सेटवरील काही टिकटॉक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. 

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi.bhaskar | lokmat

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी