Saturday, January 23, 2021
Home इतर रिया चक्रवर्तीला दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत २० ऑक्टोबरपर्यंत वाढ

रिया चक्रवर्तीला दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत २० ऑक्टोबरपर्यंत वाढ

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (SSR) मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगल (Drug Connection) समोर आल्यानंतर तुरुंगात असलेल्या रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakraborty) अडचणी कमी होताना दिसत नाहीये. विशेष एनडीपीएस कोर्टाने तिच्या न्यायालयीन कोठडीत २० ऑक्टोबर पर्यंत वाढ केली आहे. दरम्यान रिया आणि तिचा भाऊ शोविक यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी दोन वेळा तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta | timesofindia

Web Title: Rhea Chakraborty has no relief court extension judicial custody till october 20

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी