Sunday, January 17, 2021
Home इतर रियाच्या याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला

रियाच्या याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालयाने सर्व पक्षांकडून 13 ऑगस्टपर्यंत लेखी उत्तर मागितले आहे. रियाने सुशांतचे वडील केके सिंह यांच्या वतीने पाटणा येथे दाखल केलेला खटला मुंबईत हस्तांतरित करण्यासाठी याचिका दाखल केली होती.

सविस्तर माहितीसाठी :- timesofindia | bbbnews

Web Title : Rhea Chakraborty’s case : Supreme Court reserves judgment

या लेखकाची अन्य पोस्ट