Sunday, March 7, 2021
Home मनोरंजन 'इंडिया लॉकडाऊन' या हिंदी चित्रपटात सई ताम्हणकर दिसणार मुख्य भूमिकेत

‘इंडिया लॉकडाऊन’ या हिंदी चित्रपटात सई ताम्हणकर दिसणार मुख्य भूमिकेत

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिची बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या आगामी चित्रपटात वर्णी लागली आहे. इंडिया लॉकडाउन असे या चित्रपटाचे नाव आहे. मागील वर्षी संपूर्ण जगात कोरोनाचा शिरकाव झाला. कोरोनाचा संसर्ग अधिक होऊ नये म्हणून संपूर्ण देशात गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. त्या काळात लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. याच सर्व परिस्थितीवर हा चित्रपट भाष्य करणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | bollywoodhungama

Web Title: Sai Tamhankar To Star In Madhur Bhandarkar’s India Lockdown

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी