Saturday, December 5, 2020
घर इतर दस-याला सई ताम्हणकरचं नव्या क्षेत्रात सीमोल्लंघन, ‘दि सारी स्टोरी’सह सई बनली उद्योजिका!

दस-याला सई ताम्हणकरचं नव्या क्षेत्रात सीमोल्लंघन, ‘दि सारी स्टोरी’सह सई बनली उद्योजिका!

अभिनेत्री सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) बॉलिवूड आणि फॅशनविश्व गाजवल्यावर आता विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर अजून एका नवीन विश्वात पाऊल ठेवलं आहे. सई ताम्हणकरने आपलं स्वत:चं ‘दि सारी स्टोरी’ हे लेबल लाँच केलं आहे.सई ताम्हणकरने आजवर अनेक यशाची शिखरं पादाक्रांत केली आहेत. मग ते मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूड आणि फॅशन दुनियेत तिने कमावलेलं नाव असेल किंवा स्वत:ची एक कुस्ती टीम असणं. सईने नेहमीच वेगळी वाट चोखाळलीय आणि प्रत्येक संधीचं सोनं केलंय. आता फॅशनिस्टा सई ‘दि सारी स्टोरी’ हे आपलं स्वत:चं लेबल घेऊन आली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pinkvilla | republicworld

Web Title: Sai Tamhankar’s Became An Entrepreneur With ‘The Sari Story’

संबंधित बातम्या

पैठण मध्ये खळबळ ! जायकवाडी धरणात एक महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळला

पैठण : जायकवाडी धरणाच्या जलाशयात आज एक महिला व एक पुरूष असे दोन अज्ञात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दिवाळी पाडव्या पासून पैठण...

मंत्रिमंडळ फेररचना एवढ्यात नाही – मुख्यमंत्री

राज्य मंत्रिमंडळ पुनर्रचना केली जाण्याची शक्यता काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फेटाळून लावली. बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना...

लोहगावमधील अनधिकृत इमारत कोसळली

विश्रांतवाडी - लोहगाव-वाघोली रस्त्यावरील संतनगर भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. जॉक कटर, ब्रेकर, जेसीबीच्या सहाय्याने चार मजली इमारत व एका...

मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यायामूर्तीचा खंड पिठाची स्थापना

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेला मराठा आरक्षणावर मोठा निर्णय समोर आला आहे. मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी घटनापीठाची स्थापना करुन...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel