Tuesday, December 1, 2020
घर इतर ‘चलती है क्या 9 से 12’वर सलमानने जॅकलिनला शिकवला डान्स

‘चलती है क्या 9 से 12’वर सलमानने जॅकलिनला शिकवला डान्स

सध्या सलमान खान पनवेलच्या फार्महाऊसवर कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत वेळ घालवताना दिसत आहे. अशातच सलमानचा जॅकलिनला डान्स शिकवतानाचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सलमान ‘चलती है क्या 9 से 12’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तसेच त्याच्यासोबत जॅकलिन देखील थिरकताना दिसत आहे. जॅकलिनला ‘टन टना टन टन टन तारा’वर सलमान स्टेप्स शिकवत असल्याचे दिसत आहे.

सविस्तर माहितीसाठी :- khabar.ndtv | hindirush | hindi.news18

- Advertisment -

ताजी बातमी

कुणी कितीही मागणी केली तरी कोरोना सेवकांनाच प्रथम लस देणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर काम करणाऱ्या सेवकांनाच लस दिली जाणार | #Coronavaccine #RajeshTope #Doctor #Police

पदवीधर निवडणुकीत भाजप, महाविकास आघाडी उमेदवारांचा अडाणीपणाचा कारभार

सोलापुर : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे आज मतदान होत असून सोलापूर शहरातील हरिभाई देवकरण प्रशाला येथे ज्या ठिकाणी शिक्षक मतदारसंघाचे मतदान चालू...

परभणी जिल्ह्यात आढळले 30 रुग्ण, 3 रुग्णांचा मृत्यू

परभणी शहरासह जिल्ह्यात 30 नोव्हेंबर रोजी दिवसभरातन 30 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 10 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी देण्यात दिली असून 3 पूर्ण बाधीत रुग्णाचा मृत्यू...

रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने गुरुनानक जी यांच्या जयंती साजरी

परभणी शहरातील साखला प्लॉट येथील रिपब्लिकन कामगार सेनेचा संपर्क कार्यालय सोमवारी 30 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जी यांची साजरी करण्यात आली. गुरुनानक जी यांच्या प्रतिमेस...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel