Monday, September 20, 2021

सारा आणि वरुण धनवचा ‘कूली नं. १’ या दिवशी होणार प्रदर्शित

नव्वदच्या दशकात गोविंदाच्या ‘कुली नंबर १’ (Coolie No 1) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाची लोकप्रियता पाहाता चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवनने त्याचा रिमेक करण्यात निर्णय घेतला होता. या रिमेकमध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. आता या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. वरुण धवनने ट्विट करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषीत केली आहे. ‘कुली नं. १ हा चित्रपट येत्या ख्रिसमसला अॅमोझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे’ असे त्याने म्हटले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | indianexpress | loksatta

Web Title: Sara Ali Khan And Varun Dhavan Movie Coolie No 1 Release Date

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी