Wednesday, June 16, 2021

अभिनेता राजीव पॉल याला कोरोनाची लागण!

देशात पुन्हा एकदा कोरोनाचं संकट (Coronavirus) आपल्या समोर उभ राहिलं आहे. याचा परिणाम चित्रपटसृष्टीवर देखील होतं आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यातच आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छोट्या पडद्यावरील अभिनेता राजीव पॉल (Rajeev Paul) याला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | maharashtratimes | india

Web Title: Sasural Simar Ka 2 Actor Rajev Paul Tests Positive For Covid 19

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी