Saturday, December 5, 2020
घर मनोरंजन जेष्ठ अभिनेते 'जयराम कुलकर्णी' काळाच्या पडद्याआड...

जेष्ठ अभिनेते ‘जयराम कुलकर्णी’ काळाच्या पडद्याआड…

मराठी चित्रपट सृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. पुण्यामध्ये आज (मंगळवारी) पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८८ वर्षांचे होते. दुपारी बारा वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जयराम यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून भूमिका साकारल्या. ‘चल रे लक्ष्या मुंबईला’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘खरं कधी बोलू नये’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘रंगत संगत’, ‘थरथराट’, इत्यादी चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत.

सविस्तर माहितीसाठी :pudhari | divyamarathi.bhaskar | maharashtratimes.indiatimes | esakal | lokmat

संबंधित बातम्या

मुंबईच्या भविष्याचा वेध घेणारा प्रकल्प

मुंबई : मुंबईकरांसाठी आणि दररोज मुंबईबाहेरुन अनेक तासांचा प्रवास करुन मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेशात येत्या 10 वर्षांच्या कालावधीत...

शिवसेना सदस्यत्वाचे ओळखपत्र वाटपाचा शुभारंभ

शिवसेना सदस्य नोंदणी केलेल्यांना शिवसेना सदस्यत्वाचे अधिकृत ओळखपत्र देण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक, कुडाळ तालुका निरीक्षक संग्राम प्रभुगावकर यांच्या हस्ते...

बारा फूट उंचावरून पडल्याने गायीचा मृत्यू

कोटकामते- किंजवडे डोबवाडी येथील मार्गावर संरक्षणासाठी रेलिंग न बांधण्यात आल्याने तेथील सुमारे बारा फूट उंचाच्या भागावरून गाय घसरून तिचा जागीच मृत्यू झाला. जि. प....

कणकवलीत कार झाडावर आदळली

कणकवलीकडून कुंभवकडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यानजीकच्या झाडावर जाऊन धडकली. अपघातात कारमधील तीन प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. मात्र कारचे मोठे नुकसान झाले....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel