घर इतर किंग खानच्या जवळच्या व्यक्तीचे निधन

किंग खानच्या जवळच्या व्यक्तीचे निधन

एकीकडे संपूर्ण देशात कोरोनाचे संकट आहे तर दुसरीकडे हिंदी चित्रपटसृष्टीला काहीसे ग्रहण लागले आहे. कारण गेल्या एका महिन्यापासून हिंदी चित्रपटसृष्टीतले बरेच कलाकार काळाच्या पडद्याआड गेले आहे. अशातच किंग खानच्या अतिशय जवळच्या मित्राने जगाचा निरोप घेतला आहे. हा त्याचा मित्र त्याच्या स्वतःच्या प्रॉडक्शन कंपनी रेड चिलीजचा सदस्य होता. शुक्रवारी रात्री उशिरा शाहरुखने अभिजीतच्या जाण्यावर सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहली.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | divyamarathi | livehindustan

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel