Wednesday, January 20, 2021
Home इतर लग्नाच्या दिवशी शाहरुख गौरीला म्हणाला होता - चल बुरखा परिधान कर, नमाज...

लग्नाच्या दिवशी शाहरुख गौरीला म्हणाला होता – चल बुरखा परिधान कर, नमाज पठण कर

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची (Shah Rukh Khan) लव्ह स्टोरी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा वेगळी नाही. काही वर्षांपूर्वी अभिनेत्री फरीदा जलाल यांनी शाहरुखची एक मुलाखत घेतली होती, जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत शाहरुखने त्याच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये घडलेला किस्सा शेअर केला आहे.मी एक मुस्लिम मुलगा आहे. त्यामुळे लग्नानंतर गौरीचे नाव बदलणार का? ”मी सर्वांचे बोलणे ऐकत होतो. मी त्यावर प्रतिक्रिया देत म्हणालो, गौरी बुरखा परिधान कर आणि चला आता नमाज पठण करुया. त्यानंतर मी पुढे म्हणाले की आता ती दररोज बुरखा घालून घराच्या बाहेर पडणार आणि आम्ही तिचे नाव आयशा ठेवणार आहोत.” पण शाहरुखने हे मस्करीमध्ये म्हटले असल्याचे कळाल्यानंतर सर्वांना हसू आले होते असे शाहरुखने या मुलाखतीत सांगितले होते.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | pinkvilla

Web Title: Shah Rukh Khan pulled a prank on Gauri Khan’s family by telling her to wear burqa & change her name

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी