Saturday, January 23, 2021
Home इतर शाहीर-रुचिका एंगेज, फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

शाहीर-रुचिका एंगेज, फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

छोट्या पडद्यावरील महाभारत या मालिकेतून विशेष लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे शाहीर शेख. (Shaheer Sheikh) गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शाहीरच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, शाहीरने एक खास फोटो शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. शाहीरने त्याची प्रेयसी रुचिका कपूरसोबत काही फोटो शेअर केले असून यात तिच्या हातामध्ये अंगठी दिसून येत आहे. विशेष म्हणजे रुचिकाच्या हातातील ही अंगठी पाहिल्यानंतर या दोघांनी साखरपुडा केल्याचं सांगण्यात येत आहे.

https://www.instagram.com/p/CH-AxEasrcW/?utm_source=ig_web_copy_link

सविस्तर माहितीसाठी :- indianexpress | timesofindia

Web Title: Shaheer Sheikh Engaged To Longtime Girlfriend Ruchika Kapoor 

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी