घर इतर ‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

सध्या करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटगृहे बंद आहेत. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निर्माते आता ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळाले आहेत. सध्या बॉलिवूड कलाकार चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यासाठी तगडे मानधन घेत असल्याचे म्हटले जात आहे. अशातच बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने आगामी प्रोजेक्टसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत १०० कोटींची डील साइन केल्याचे समोर आले आहे. अभिनेता शाहिद कपूरने (Shahid Kapoor) नेटफ्लिक्ससोबत (Netflix) काही प्रोजेक्ट साइन केले आहेत. तसेच त्याने या प्रोजेक्टसाठी नेटफ्लिक्ससोबत १०० कोटींची डील साइन केली आहे. तो केवळ नेटफ्लिक्सवरील सीरिज आणि चित्रपटांमधून डिजिटल विश्वात पदार्पण करणार नसून इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे असे म्हटले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- news18 | pinkvilla

Web Title : Shahid Kapoor Signs Rs 100 Crore Deal with Netflix

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

भिवंडीमध्ये केक कारखान्याची इमारत कोसळून कोट्यावधींचे नुकसान

कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे | #Bhiwandi #CakeFactory #collapses

पुण्यात दिवसभरात १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू, नव्याने आढळले ३०३ रुग्ण

१ लाख ५० हजार ८२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #pune #Coronavirus #303newcases

बेस्ट पोस्टमन पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल अनंत क्षिरसागर यांचा वेळापूर येथे सत्कार !

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भारतीय डाक विभागातील सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथील उपडाकघर वेळापूर (पोस्ट ऑफिस) येथे कार्यरत असलेले पोस्टमन अनंत क्षिरसागर यांना भारत डाक...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel