Monday, January 18, 2021
Home मनोरंजन शशांक केतकरने घेतली डोंबिवलीत पिशवी विकणाऱ्या आजोबांची भेट

शशांक केतकरने घेतली डोंबिवलीत पिशवी विकणाऱ्या आजोबांची भेट

सोशल मीडियावर कधी कोणती पोस्ट व्हायरल होईल याचा नेम नसतो. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीमधील पिशव्या विकणाऱ्या आजोबांची सोशल मीडियावर चर्चा सुरु होती. हे आजोबा डोंबिवलीमधील गावदेवी मंदिराजवळ बसून पिशव्या विकतात. या आजोबांकडून दोन पिशव्या विकत घ्याव्या अशी इच्छा व्यक्त करणारी पोस्ट अभिनेता शशांक केतकरने सोशल मीडियवर शेअर केली होती. पण त्याच्याकडे या आजोबांची पूर्ण माहिती नसल्याचे देखील त्याने म्हटले होते. आता शशांकने त्या डोबिंबलीमधील आजोबांचा पत्ता शोधून काढला असून त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेट दिली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat

या लेखकाची अन्य पोस्ट