घर इतर श्वेता तिवारीचे दुसरे लग्न मोडलेले नाही

श्वेता तिवारीचे दुसरे लग्न मोडलेले नाही

अभिनेत्री श्वेता तिवारी आणि अभिनव कोहली यांच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या गेल्या वर्षी आल्या होत्या. श्वेताने तिच्या नव-यावर मुलगी पलक तिवारीबद्दल अपशब्द वापरल्याचा आणि घरगुती हिंसाचार केल्याची तक्रारही पोलिसांत दाखल केली होती. पण आता दोघांमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत आहे. अभिनवने एका एंटरटेन्मेंट वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, श्वेता आणि तो विभक्त झालेले नसून एकत्र राहात आहेत.

सविस्तर माहितीसाठी :-  lokmat | loksatta

Web Title : Shweta Tiwari abhinav kohli are living together

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हिंदू सेनेच्या कचाट्यात

हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही | #AkshayKumar #LaxmmiBomb #HinduSena

महाराष्ट्र : एका दिवसात ८ हजार १४२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #8142newcases

तब्बल 8 वर्षांनी अभिनेत्री सोनाली खरे छोट्या पडद्यावर करतेय कमबॅक

सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे | #SonaliKhare #ColoursMarathi #Comeback
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel