Saturday, January 23, 2021
Home इतर गायक अभिजीत भट्टाचार्य यांच्या मुलाला कोरोनाची लागण

गायक अभिजीत भट्टाचार्य यांच्या मुलाला कोरोनाची लागण

बॉलिवूडचे प्रसिद्ध पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharya) यांच्या मुलाला करोनाची लागण (Coronavirus) झाली आहे. ध्रुव असं त्यांच्या मुलाचं नाव असून मुंबईतील एका रेस्टोरंन्ट तो मालक आहे. ध्रुवला करोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र परदेशी प्रवास करण्याच्या उद्देशाने त्याने चाचणी करून घेतली. त्यात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. करोना रिपोर्ट आल्यानंतर ध्रुवला घरातच क्वारंटाइन करण्यात आलं असून पुढील उपचार करण्यात येत असल्याची माहिती अभिजीत यांनी दिली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- prabhatkhabar | news18 | abplive

Web Title : Singer Abhijeet Bhattacharya’s son Dhruv tests COVID-19 positive

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी