घर इतर कोरोनातून बरी झालेल्या कनिका कपूरने सोडले मौन

कोरोनातून बरी झालेल्या कनिका कपूरने सोडले मौन

गायिका कनिका कपूर कोराना विषाणूची लागण झालेली पहिली बॉलिवूड सेलिब्रिटी होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर ती अनेक जणांच्या संपर्कात आली. यादरम्यान तिने पार्टीलाही हजेरी लावली होती. क्वारंटाईन न राहता ती लोकांमध्ये मिसळत राहिली. यामुळे ती ट्रोल झाली. निष्काळजीपणा बाळगल्यामुळे तिच्याविरोधआत उत्तर प्रदेश पोलिसात तक्रारही दाखल झाली. महिनाभरानंतर कनिकाने या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले आहे. इंस्टाग्रामवर तिने एक मोठी पोस्ट लिहित लंडनहून आल्यानंतर ती क्वारंटाईनमध्ये का राहिली नाही, याचे स्पष्टीकरण दिले आहे.

View this post on Instagram

Stay Home Stay Safe 🙏🏼

A post shared by Kanika Kapoor (@kanik4kapoor) on

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | livehindustan

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ११४५ नवीन रुग्ण

१० हजार २६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे | #Mumbai #Coronavirus #1145newcases

‘ब्लॅक विडो’ फेम स्कारलेटने केलं गुपचूप लग्न; तिसऱ्यांदा झाली विवाहबद्ध

स्कारलेटने या लग्नाची कोणतीच घोषणा केली नव्हती | #BlackWidow #Wedding #ComedianColinJost

अक्का आणणार देवाच्या आयुष्यात आणखी एक डॉली?

देवा या नवीन डॉलीचा स्वीकार करणार का | #DoctorDon #NewEpisode
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel