Friday, December 4, 2020
घर इतर काजल अग्रवालच्या लग्नविधींना सुरुवात, हातावर रचली मेहंदी

काजल अग्रवालच्या लग्नविधींना सुरुवात, हातावर रचली मेहंदी

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल (kajal Aggarwal) 30 ऑक्टोबरला विवाहबंधनात अडकणार आहेत. बॉयफ्रेंड गौतम किचलूसोबत ती विवाहबद्ध होणार आहे. तिच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. 29 ऑक्टोबर रोजी मेहंदी आणि संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. काजलने इंस्टाग्रामवर मेहंदी सोहळ्याचा फोटो शेअर केला आहे. 

सविस्तर माहितीसाठी :- tv9 | E24 | headlinehindi

Web title: Singham actress kajal Aggarwal shares stunning picture of mehndi function

- Advertisment -

ताजी बातमी

बीएचआर घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही; गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी बीएचआर सहकारी बँकेतील घोटाळा उघड करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया...

भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला- अशोक चव्हाण

मुंबई : पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं आहे. आज या निवडणुकांची...

पुण्यात निकालाआधीच अरुण लाड यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले!

पुणे : पुणे पदवीधर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यानुसार आता निकालांचा पहिला कल येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आघाडीवर असल्याचं...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel