घर इतर लवकरच येणार 'या' दोन सिनेमांचे सिक्वेल

लवकरच येणार ‘या’ दोन सिनेमांचे सिक्वेल

अभिनेता अजय देवगण आणि कार्तिक आर्यन यांच्या सिनेमांचे लवकरच सिक्वेल येणार आहेत. त्यामुळे चाहते खुश झाले आहेत. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला लव रंजन दिग्दर्शित ‘सोनू के टीटू की स्वीटी’ आणि त्याच्या पुढच्याच वर्षी आलेला ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटांनी सर्वांची मनं जिंकून घेतली. आता याच चित्रपटांच्या सिक्वेलच्या बातमीला चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनीही दुजोरा दिला आहे. एका मुलाखतीत निर्माता भूषण कुमार यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलच्या बातमीला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले- “आम्ही नक्कीच ‘सोनू की टीटू की स्वीटी 2′ बनवणार आहोत. पुढे जाण्यासाठी ही एक उत्तम फ्रेंचाइजी आहे.’

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | hindustantimes | timesofindia

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

तामिळनाडूचे बिहारच्या पाऊलावर पाऊल; मोफत कोरोना लस देण्याचा दावा

मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी घोषणा केली आहे | #TamilNadu #Corona #Vaccine #Free

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार ४६३ नवीन रुग्ण

२ लाख १६ हजार ५५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1463newcases

आज मोठी राजकीय घडामोड, एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

दुपारी २ वाजता खडसेंचा पक्षप्रवेश पार पडणार | #EknathKhadse #NCP #JoinToday
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel