घर इतर युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मानवतावादी कृती पुरस्काराने सोनू सूद सन्मानित

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मानवतावादी कृती पुरस्काराने सोनू सूद सन्मानित

हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड, पंजाबी अशा विविध भाषांतील चित्रपटांमध्ये काम करणारा सोनू सूद (Sonu Sood) एक यशस्वी अभिनेता आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर त्याच्या मदतकार्यामुळे चर्चेत आहे. कोरोना काळात सोनू सूद गरजूंसाठी देवदूत ठरला. त्याने विविध माध्यमातून गरजुंना मदत केली. या कार्याबद्दल सोनू सूदला युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) कडून प्रतिष्ठित एसडीजी विशेष मानवतावादी कृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सोमवारी (29 सप्टेंबर 2020) संध्याकाळी व्हर्ज्युअल कार्यक्रमात हा पुरस्कार सोनूला प्रदान करण्यात आला.

सविस्तर माहितीसाठी :- dnaindia | republicworld | inshorts

Web Title : Sonu Sood honoured with Special Humanitarian Action Award by UNDP

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : राजस्थानपुढे पंजाबच्या किंग्सचे आव्हान

पंजाब आपल्या पुढच्या विजयासाठी उत्सुक | #IPL2020 #KXIPvsRR #TodaysMatch

कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य देणी भागवण्यासाठी एसटी महामंडळ आगारं तारण ठेवणार!

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा हा चर्चेत | #AnilParab #STBus #loan

भिवंडीमध्ये केक कारखान्याची इमारत कोसळून कोट्यावधींचे नुकसान

कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे | #Bhiwandi #CakeFactory #collapses
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel