Wednesday, December 2, 2020
घर इतर या अभिनेत्याला त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते फक्त १०० रुपयाचे मानधन

या अभिनेत्याला त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते फक्त १०० रुपयाचे मानधन

प्रत्येक व्यक्तीसाठी पहिल्या-वहिल्या गोष्टी फार खास असतात. त्या गोष्टी माणूस आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही. अशाच पहिल्या मानधनाविषयी सुप्रसिद्ध कलाकार सुबोध भावे याने सांगितले आहे. नुकताच त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याच्या पहिल्या चित्रपटातील एक फोटो शेअर करून त्याला या भूमिकेसाठी १०० रुपये मानधन मिळाल्याचे सांगितले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta | maharashtratimes

- Advertisment -

ताजी बातमी

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB

बावड्यात हर्षवर्धन पाटील यांनी मतदानांचा अधिकार बजावला

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या गावी आज दि १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे पदवीधर...

क्षणात संपवलं सात जलमाच नात

: नवरा-बायकोच्या नात्यामधला वाद शिगेला पोहोचल्याने गुन्ह्याच्या धक्कादायक घटना घडल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. असाच एक भयंकर प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. बीडमध्ये...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel