Friday, August 6, 2021

सुशांत सिंह राजपूत स्मृतिदिन : चाहत्यांकडून आठवणींना उजाळा!

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने मागच्या वर्षी १४ जून रोजी आत्महत्या केली होती. वर्षभराचा कालावधी उलटून गेला असला तरीही त्याचे चाहते सुशांतला अजून विसरलेले नाहीत. तसेच अजूनही ‘सुशांत सिंह आत्महत्या की हत्या’ या प्रकरणाचा अजूनही तपास लागलेला नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी आहे. मात्र अशातच आज सुशांतच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त चाहत्यांकडून त्याच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. सोशल मीडियावर सध्या सुशांतची पहिली पुण्यतिथी ट्रेंड होत आहे. तसेच लवकरच त्याच्या जीवनावर एक चित्रपट येणार असल्याचे देखील घोषित करण्यात आले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmatmarathi.abpliveabplive 

Web Title: Sushant Singh Rajput : First Death Anniversary

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी