Tuesday, January 26, 2021
Home इतर अंकिता लोखंडेपासून विभक्त झाल्याचा सुशांतला झाला होता पश्चाताप

अंकिता लोखंडेपासून विभक्त झाल्याचा सुशांतला झाला होता पश्चाताप

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर पोलिस त्याच्या आत्महत्येमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान पोलिसांनी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, त्याची मॅनेजर आणि मानसोपचार तज्ज्ञाचीही चौकशी केली आहे. पोलिस चौकशीत सुशांतच्या डॉक्टरांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, त्याला अंकिता लोखंडे पासून वेगळे झाल्याचा पश्चाताप झाला होता.

सविस्तर माहितीसाठी :- jagran | timesofindia | bollywoodlife

Web Title : Sushant singh rajput regrets separation from ex gf Ankita Lokhande

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी