घर इतर सुशांत सिंगच्या आत्महत्येवरून सलमान खान, करन जोहर सहित ८ जणांवर गुन्हा दाखल

सुशांत सिंगच्या आत्महत्येवरून सलमान खान, करन जोहर सहित ८ जणांवर गुन्हा दाखल

आज म्हणजेच बुधवारी बिहारच्या मुज्जफरपुरमधील वकील सुधीर कुमार ओझा यांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी बॉलीवूडमधील काही जणांवर गुन्हा दाखल .केला आहे. यात सुधीर यांनी करण जोहर, संजय लीला भंसाळी, सलमान खान आणि एकता कपूर यांच्यासह आठ लोकांचे नाव घेतले आहे. त्यांनी असा आरोप लावला आहे की, या सर्वांनी सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले. सुधीर यांनी पुढे असाही आरोप लावला की, सुशांतला सात चित्रपटातून काढून टाकण्यात आले आणि त्याच्या काही चित्रपटांच्या रिलीजमध्येही अडचणी निर्माण केल्या गेल्या. या सर्वातून सुशांतने आत्महत्या केली.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | timesofindia | indiatoday

Web Title : Sushant Singh Rajput suicide: Case filed against Karan Johar, Salman Khan, Ekta Kapoor in Bihar

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

‘ब्लॅक विडो’ फेम स्कारलेटने केलं गुपचूप लग्न; तिसऱ्यांदा झाली विवाहबद्ध

स्कारलेटने या लग्नाची कोणतीच घोषणा केली नव्हती | #BlackWidow #Wedding #ComedianColinJost

अक्का आणणार देवाच्या आयुष्यात आणखी एक डॉली?

देवा या नवीन डॉलीचा स्वीकार करणार का | #DoctorDon #NewEpisode

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel