Tuesday, January 26, 2021
Home इतर सुशांत नैराश्यामध्ये नव्हता- अंकिता लोखंडेचा मोठा खुलासा

सुशांत नैराश्यामध्ये नव्हता- अंकिता लोखंडेचा मोठा खुलासा

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने नुकताच ‘रिपब्लिक टीव्ही’ला मुलाखत दिली. यामुलाखतीमध्ये तिने सुशांत संबंधी अनेक गोष्टींची माहिती दिली. सुशांतला (Sushant Singh Rajput) डायरी लिहिण्याची सवय होती. तसेच तो या डायरीमध्ये त्याच्या पुढच्या पाच वर्षांचे प्लॅन लिहून ठेवत असे. तसेच तिने सुशांतला सर्वजण नैराश्यामध्ये असलेल्या मुलापेक्षा एक हिरो म्हणून कायम लक्षात ठेवतील असे देखील म्हटले आहे. आतापर्यंत मी त्याला जितकं ओळखते त्यावरून इतकं सांगते की, तो डिप्रेशनमध्ये जाणारा व्यक्ती नव्हता. त्याच्या विषयी बायपोलर किंवा नैराश्यात असलेला मुलगा हे शब्द वापरणे चुकीचे ठरेल असे अंकिता पुढे म्हणाली.

सविस्तर माहितीसाठी :- amarujala | ndtv |

Web Title : Sushant’s ex-girlfriend Ankita says, Sushant was not depressed

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी