घर इतर सुशांत सिंह राजपूतच्या शेवटच्या चित्रपटाने केला विक्रम, IMDB वर सर्वाधिक रेटिंगच्या...

सुशांत सिंह राजपूतच्या शेवटच्या चित्रपटाने केला विक्रम, IMDB वर सर्वाधिक रेटिंगच्या रुपात मिळाले १० पैकी १० स्टार

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ (Dil Bechara) ला जगातील सर्वात मोठी रेटिंग ऑथिरिटी आयएमडीबीवर(IMDB) आतापर्यंतची सर्वाधिक रेटिंग मिळाली आहे. चित्रपटला 10 पैकी सरासरी 9.8 स्टार मिळाले आहेत. एकूण (शनिवारी दुपारी 3:05 पर्यंत) 31,284 आयएमडीबी यूजर्सपैकी 92.7% टक्के म्हणजेच 28,991 यूजर्सनी चित्रपटाला 10 पैकी 10 स्टार दिले आहेत. तर 2.3 टक्के म्हणजेच 727 यूजर्सनी 10 पैकी 9 आणि सर्वात कमी एक स्टार 1.3 टक्के (411) यूजर्सनी दिला आहे. रिपोर्टनुसार चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वेबसाइटवर अर्ध्या तासात 21 हजार यूजर्सनी रिव्ह्यू दिला होता आणि त्याचे रेटिंग 100 टक्के म्हणजेच 10 पैकी 10 स्टार होते.

सविस्तर माहितीसाठी :- jagran | news18 | newsd

Web Title : Sushant’s last film makes another record, gets 10/10 rating on IMDB

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हिंदू सेनेच्या कचाट्यात

हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही | #AkshayKumar #LaxmmiBomb #HinduSena

महाराष्ट्र : एका दिवसात ८ हजार १४२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #8142newcases

तब्बल 8 वर्षांनी अभिनेत्री सोनाली खरे छोट्या पडद्यावर करतेय कमबॅक

सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे | #SonaliKhare #ColoursMarathi #Comeback
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel