Friday, August 6, 2021

‘स्वराज्यजजनी जिजामाता’ मालिकेतील अमृता पवारला कोरोनाची लागण

सध्या देशात कोरोनाचे संकट (Coronavirus) अधिक वाढले आहे. अगदी सामान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वाना या कोरोनाच्या भीतीने ग्रासले आहे. अशातच आता करोनाग्रस्त सेलिब्रिटींच्या यादीत आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत जिजामातांची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता पवार (Amruta Pawar) हिला कोरोनाची लागण झाली आहे. अनलॉकदरम्यान सर्वांत आधी शूटिंग सुरू करणाऱ्या मालिकांपैकी ही एक होती. सर्दीची लक्षणं जाणवल्यानंतर अमृताने करोनाची चाचणी केली. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | timesofindia | planetmarathimagazine

Web Title : Swarajya Janani Jijamata Actress Amruta Pawar Tests Positive For Covid 19

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी